बाजार समितीचे कार्यक्षेत्रात कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते. परवानाधारक व्यापार्याकडून कापूस खरेदी केल्या जातो. त्याकडुन मार्केट फी व सुपरव्हिजन फी ची आकारणी करुण वसुल केली जाते. शेतकर्याचे कापसाचे योग्य वजनमाप करून त्याचे पेमेंट मिळेपर्यंत सर्वं बाबीकडे लक्ष दिल्या जाते.